कोकणातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या

आमदार डावखरे यांची ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी ठाणे : कोकणात काही वर्षांपासून सातत्याने अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय निधीतून … Continue reading कोकणातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या